मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली ढोकळा

Photo of Idli dhokla by Sapna Asawa Kabra at BetterButter
729
1
0.0(0)
0

इडली ढोकळा

Oct-23-2018
Sapna Asawa Kabra
5 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली ढोकळा कृती बद्दल

स्नॅक्स पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन 2 वाटी
  2. बारीक रवा 1 वाटी
  3. दही 3/4 वाटी
  4. मिठ चवीनुसार
  5. किसलेले अदरक 1 टेबल स्पून
  6. साखर 1 टेबल स्पून
  7. कुकिंग सोडा 1/2 टेबल स्पून
  8. हळद 1 टी स्पून
  9. पाणी आवश्यकतेनुसार
  10. तेल 1 टेबल स्पून
  11. कडीपत्ता 7-8
  12. हिरव्या मिरच्या 2-3
  13. मोहरी 1 टेबल स्पून
  14. तीळ 1 टेबल स्पून
  15. सुखं खोबरं
  16. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात बेसन, रवा व दही घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  2. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून घोळ तयार करून घ्यावे
  3. वरुन स्वादानुसार मीठ, हळद, अदरक, साखर घालून एकत्र करून घ्यावे
  4. हे मिश्रण 10 मिनिटे सेट करायला ठेवावे
  5. तोपर्यंत इडली पात्रात पाणी घालून उकळी घ्यावी व इडली च्या साच्याला तेल लावून ठेवावे
  6. सेट झालेल्या मिश्रणात कुकिंग सोडा घालून एकजीव करावे
  7. तयार मिश्रण साच्यात घालून बेक करायला गॅस वर 15 मिनिटे मध्यम आचेवर ठेवून ध्यावे
  8. एकी कडे लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, तिळ कडीपत्ता व मिरची चा तडका ध्यावा
  9. थोडे पाणी ,साखर व मीठ घालून एक उकळी आणावी
  10. तयार इडली सरविंग डिश मध्ये काढून त्यावर फोडणी घालावी
  11. वरुन कोथिंबीर व सुखा खोबरं घालून साॅस किंवा हिरवी चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर