मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड लाडू

Photo of Bred ladu by Vidya Gurav at BetterButter
175
5
0.0(0)
0

ब्रेड लाडू

Oct-24-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड लाडू कृती बद्दल

Hersheys syrup वापरून केलेला लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • फ्रिजिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड गार असावा
  2. जॅम
  3. तूप

सूचना

  1. ब्रेड चा चुरा करून चांगला मळून घेणे. तूप लावून त्याचे गोळे करून त्या प्रत्येक गोळ्यांमध्ये थोडा जॅम भरून. गोळा लाडू सारखा वळून घ्यावेत.
  2. नन्तर खायला देताना. त्यांना आणखी सुंदर बनवण्यासाठी. Hersheys syrup वरून घालावे. खूप सुंदर लागतात हे लाडू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर