ईडली | Idli Recipe in Marathi

प्रेषक Shaheda T. A.  |  24th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Idli by Shaheda T. A. at BetterButter
ईडलीby Shaheda T. A.
 • तयारी साठी वेळ

  7

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

ईडली recipe

ईडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idli Recipe in Marathi )

 • तांदूळ २०० ग्रॅम
 • उडदाची डाळ १०० ग्रॅम
 • मीठ १ १/२ चमचा
 • बेकिंग सोडा एक चिमूट
 • तेल गरजेनुसार

ईडली | How to make Idli Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम तांदूळ व उडदाची डाळ रात्रभरासाठी पाण्यात भिजवून ठेवा।
 2. सकाळी चांगली धुवून मिक्सरमध्ये दोघांची पेस्ट बनवा।
 3. दोन्ही पेस्ट एकत्र करून 5-6 तास दमण ठिकाणी ठेवा यात स्वादानुसार मीठ व एक चमचा तेल घाला।
 4. गॅसवर इडली मेकर पॅनमध्ये पाणी गरम होऊ द्या इडलीच्या साच्यामध्ये थोडे तेल लावा व त्यात हे मिश्रण योग्य प्रमाणात भरा सर्व खाचे भरल्यावर त्यांमध्ये ठेवून वरून झाकण लावून घ्या।
 5. पाच-दहा मिनिटे पूर्ण आचेवर ठेवा व इडल्या चांगल्या होऊ द्या।
 6. दहा मिनिटानंतर गॅस बंद करून साचे बाहेर काढा सर्व इडल्या साच्यातून बाहेर काढून घ्या।
 7. व सामान सोबत खायला द्या फ्लॅटमध्ये नारळाची चटणी व सांबारा सोबत गरमागरम खायला द्या।

Reviews for Idli Recipe in Marathi (0)