मुख्यपृष्ठ / पाककृती / गोल्ड कॉइन

Photo of GOLDCOIN by Aditi Bhave at BetterButter
527
1
0.0(0)
0

गोल्ड कॉइन

Oct-24-2018
Aditi Bhave
62 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोल्ड कॉइन कृती बद्दल

छोटी इडली तळून केलेले कुरकुरीत गोल्ड कॉइन

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. इडली रवा - 1 वाटी
  2. उडीद डाळ - पाव वाटी
  3. पोहे - पाव वाटी

सूचना

  1. उडीद डाळ धुवून भिजवून ठेवावी. इडली रवा धुवून घ्यावा , त्यात पाणी न घालता भिजवावा.
  2. 6 तासांनी हे सर्व वाटून एकत्र करावे.
  3. वाटताना त्यात पोहे घालून वाटावे .
  4. 6 तास ठेवावे.
  5. मीठ घालून मिक्स करावे.
  6. मिनी इडली पात्रात ह्या इडल्या कराव्यात.
  7. 15 मिनीटे शिजवून घ्याव्यात.
  8. तेल तापत ठेवावे.
  9. तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्याव्यात.
  10. केचप बरोबर सर्व्ह कराव्यात.
  11. इडली गोल्ड कॉइन तयार .
  12. चाट मसाला घालून पण छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर