मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी स्टीक

Photo of Healthy Steek by samina shaikh at BetterButter
480
2
0.0(0)
0

हेल्दी स्टीक

Oct-25-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी स्टीक कृती बद्दल

या डिश मधे मी ओट्स सोया व भाज्या वापरून ही डिश हेल्दि ईनोवेटिव केले आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाटी ओट्स
  2. 1 वाटी सोया चंग्स(गरम पाण्यात सोक करून)
  3. मीठ (चवी पुरते)
  4. एक उकडलेला बटाटा(बाय्न्डीग साठी)
  5. अर्धा चमचा जिरे
  6. 1कांदा बारीक चिरून
  7. अर्धा चमचा लाल तिखट
  8. एक चमचा अख्खे धने
  9. अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट
  10. अर्धी वाटी कोबी(बारीक चिरून)
  11. अर्धी वाटी मटर
  12. कोथम्बीर
  13. तेल(अवश्यकते नुसार)

सूचना

  1. सोया गरम पाण्यात सोक सगळे पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक करा
  2. प्यान मधे 2 चमचे तेल घालून कांदा जिरे घालून परतून घ्या
  3. कांदा लाल झाला की त्यात हिरवी मिरची पेस्ट घाला
  4. कोबी मटर मीठ लाल तिखट ओट्स सोया घालून परतून घ्या
  5. एक कप पाणी घालून 6min झाकण ठेवून शिजु ध्या
  6. मिश्रण थोडे थंड करा त्यात कोथम्बीर धने उकडलेला बटाटा घाला व मीक्स करा
  7. सर्व मिश्रण खालील प्रमाणे स्टीक ला लावा
  8. प्यान मधे थोडे तेल घाला व सगळया बाजूने मंद गॅस वर श्यालो फ्राय करा
  9. सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर