मुख्यपृष्ठ / पाककृती / ऐपल - ओरीओ आईस्क्रीम मफिन्स

Photo of Apple - oreo ice-cream muffins by seema Nadkarni at BetterButter
687
3
0.0(0)
0

ऐपल - ओरीओ आईस्क्रीम मफिन्स

Oct-25-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऐपल - ओरीओ आईस्क्रीम मफिन्स कृती बद्दल

हि पाक कृती मध्ये फ्रेश सफरचंद चा गर + ओरीओ आईस्क्रीम + मिक्ष पीठ नी बनवले आहे.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • बेकिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/4 कप मैदा
  2. 3/4 कप मल्टी ग्रेन आटा
  3. 2 कप ओरीओ आईस्क्रीम
  4. 2 सफरचंद
  5. 1/2 कप पीठी साखर
  6. 1/2 कप बटर / तेल
  7. 1/4 कप दूध
  8. 1 टी स्पून बेकिंग पावडर
  9. 1/2 टी स्पून बेकिंग सोडा
  10. 1/2 टी स्पून वनिला इसेन्स

सूचना

  1. ओवन ला प्री हिट करून घ्या. 180 सें वर ठेवून 10 मिनिटे गरम करून घ्या.
  2. बाऊल मध्ये मैदा, मल्टी ग्रेन आटा, बेकिंग पावडर व बेकिंग सोडा एकत्र करून चाळणी ने चाळुन घ्यावे.
  3. दूसरया बाउल मध्ये बटर व साखर एकत्र करून फेटुन घ्यावे.
  4. फ्रेश सफरचंद चा गर मिक्सर मधून वाटून घ्यावे. साखर च्या मिश्रणात एकत्र करून परत फेटुन घ्यावे.
  5. त्यात ओरीओ आईस्क्रीम घालून एकत्र करावे व त्यात थोडे थोडे पीठ घालून इडली सारखे बेटर तयार करून घ्या.
  6. इडली सारखे बेटर तयार करून घ्या.
  7. हे बेटर मफिन्स ट्रे मध्ये बटर पेपर ठेवून त्यात वरील पीठा चे मिश्रण घालून घ्या.
  8. प्रि हीट केलेल्या ओवन मध्ये ठेवून बेक करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर