मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन तँगड़ी

Photo of Chicken tangdi by safiya abdurrahman khan at BetterButter
495
1
0.0(0)
0

चिकन तँगड़ी

Oct-25-2018
safiya abdurrahman khan
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन तँगड़ी कृती बद्दल

स्वादिष्ट पार्टी स्टार्टर

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • मुघलाई
  • शॅलो  फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन तँगड़ी पीस ६
  2. दही १/४ वाटी
  3. आले लसण पेस्ट १ टेबलस्पून
  4. धने बियाणे १ टीस्पून
  5. जीरे बियाणे १ टीस्पून
  6. कश्मीरी लाल मिरची पाउडर १ टीस्पून
  7. काळी मिरी ४
  8. लवंग ३
  9. हिरव्या वेलची ३
  10. काळी वेलची २
  11. जवित्री १/२ इंच
  12. लाल मिरची ४
  13. लिंबाचा रस १ टेबलस्पून
  14. मीठ चविपुरते
  15. तेल चविपुरते

सूचना

  1. चिकन लेग्ज धूवून, स्किन असेल तर साफ करून त्यावर सुरीने प्रचीमध्ये दाखवल्याप्रमाणे कट द्या.
  2. तवा गरम करा, आणि त्यात जीरे, धने १ मिनिटपर्यान्त भाजुन ध्या।ठंड झाल्यावर की मिक्सरमध्ये दळुन ध्या.
  3. काळी मिरी,लवंग,हिरव्या वेलची,काळी वेलची,जवित्री,लाल मिरची मिक्सरमध्ये दळुन ध्या.
  4. आता हे सगळे कश्मीरी लाल मिरची, आले लसण पेस्ट, लिम्बाचा रस, दही आणि मीठ घालून मेंरिनेशन तैयार करा.
  5. आता हे मेरिणेशन चिकनला चोळावे.कट दिलेल्या ठिकाणी आत पर्यंत जाईल असे पहावे.
  6. लघालुन हे मिश्रण फ्रीजमध्ये १ तास ठेवावे.आणि कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
  7. नोनसटिक तव्यावर थोडे तेल गरम करा. मध्यम अचेवर दोन्ही बाजूने ४ ५ मिनिट शिजवावेत.
  8. हिरवि चटणी किंवा केचपबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर