मुख्यपृष्ठ / पाककृती / ग्रीन पीज पुलाव

Photo of Green Peas Pulav by Anil Pharande at BetterButter
855
0
0.0(0)
0

ग्रीन पीज पुलाव

Oct-26-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ग्रीन पीज पुलाव कृती बद्दल

इन्स्टंट आणि सोपी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती तांदूळ 1 कप
  2. ताजे मटार / ग्रीन पीज फ्रेश किंवा फ्रोजन 1 कप
  3. लवंग 4
  4. दालचिनी 1 इंचाचे 2 तुकडे
  5. हिरवी विलायची 4
  6. काळी मिरी 6 ते 8
  7. चक्री फुल 1
  8. तमालपत्र 2
  9. शहाजीरे 1 टीस्पून
  10. साजूक तूप 2 टेबलस्पून
  11. मीठ चवीप्रमाणे
  12. कांदा 1 उभा बारीक चिरलेला
  13. मीठ चवीप्रमाणे
  14. आले लसूण पेस्ट 1 टीस्पून
  15. हिरव्या मिरच्या 2 उभ्या चिरून

सूचना

  1. तांदूळ धुवून अर्धा तास भिजत ठेवा
  2. कुकरमध्ये तूप गरम करा
  3. त्यात शहाजीरे, लवंग, दालचिनी, विलायची, काळी मिरी, तमालपत्र, चक्री फुल घालून एक मिनिट परतून घ्या
  4. त्यात चिरलेला कांदा घाला व गुलाबी रंगावर परतून घ्या
  5. हिरव्या मिरच्या घाला
  6. आले लसून पेस्ट घाला, परतून घ्या
  7. मटार घाला व परतून घ्या
  8. तांदूळ निथळून घाला व परतून घ्या
  9. पाणी व मीठ घाला , झाकण लावून 2 शिट्ट्या द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर