BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / लाजवाब बटाटा वडा

Photo of Lajbab Batata Bada by Puja Panja at BetterButter
0
1
0(0)
0

लाजवाब बटाटा वडा

Oct-26-2018
Puja Panja
50 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाजवाब बटाटा वडा कृती बद्दल

बटाटा वडा संध्याकाळी चहासह परिपूर्ण स्नॅक्स आयटम आहेत. यह मुम्बई शहर का मनपसंद फास्टफूड .

रेसपी टैग

 • मध्यम
 • वेस्ट  बंगाल
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

 1. उकडलेले बटाटे ३
 2. बिस्किटे १५
 3. दोन चमचे तेल
 4. जिरे एक चाम्मच
 5. चिरलेला कांदा आधा काप
 6. मीठ चवीनुसार
 7. आले लहसुन पेस्ट एक चाम्मच
 8. जिरा पाउडार एक चाम्मच
 9. लाल तिखट एक चाम्मच
 10. चिरलेला हरा मिरची १
 11. बेसन आवश्यकतेनुसार
 12. तेल तळण्यासाठी
 13. होममेड मसाला पाउडार २ चाम्मच (एक तवा मध्ये जिरे, सुखा लाल मिरची टाका भाजून घ्या. ग्राईंड करा . )

सूचना

 1. सव॔प्रथम एक बाउल मध्ये उकडलेले बटाटे घ्या.
 2. बटाटे सोलून घ्या.
 3. बटाटे हाताने कुस्करून घ्या.
 4. आता एक पेन मध्ये दोन चमचे तेल टाका.
 5. त्यात मध्ये एक चाम्मच जिरे फोडणी करा.
 6. आता आधा काप चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परत.
 7. नंतर एक चाम्मच आले लहसुन पेस्ट घालून ३० सेकेन्ड परतून घ्यावे.
 8. आता कुस्करलेला बटाटे घालून . एकजीव करून घ्या.
 9. नंतर मीठ, जिरा पूड, लाल तिखट, चिरलेला हरा मिरची घालून. चांगले मिक्स करुन घ्या .
 10. आता होममेड मसाला पाउडार घालून. मिक्स करून घ्या .
 11. गैस बंद करा. मिश्रण एक बाउल मध्ये ठेवा. ताटात काढुन घ्या. हाताने मॅश करून घ्या .
 12. एक प्लेट मध्ये बिस्किटे घ्या.
 13. मिक्सार मध्ये बिस्किटे घालून आणि ग्राईंड करा .
 14. कोटिंग साठी तयार बिस्किटे धूळ.
 15. एक बाउल मध्ये बेसन, मीठ, लाल तिखट, जिरा पूड घालून आणि मिक्स करून घ्या.
 16. आता आवश्यकतेनुसार पाणि घालून. बॅटर तयार केले. बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
 17. मॅश केलेले बटाटे समान भागामध्ये विभाजित करा आणि प्रत्येक भागाची गोळे बनवा. .
 18. आता दोन हाथ मध्ये एक बाॅल घ्या आणि ते दाबा. सपाट आणि बाजूला ठेवा.
 19. बटाट्याचे गोला, बेसनाच्या बॅटर मध्ये बुडवून घ्या .
 20. आता बिस्किटे धूळ लावून घ्या.
 21. सव॔ वडा तळण्याचे साठी तयार आहेत.
 22. एक कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. वडे छान गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत मध्यम आचेवर तलुन घ्या .
 23. नंतर किचन पेपर वर काढून घ्या.
 24. गरमागरम टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर