मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब स्नॅक्स

Photo of Gulab Snacks by Shrikanta Dey at BetterButter
563
4
0.0(0)
0

गुलाब स्नॅक्स

Oct-27-2018
Shrikanta Dey
40 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब स्नॅक्स कृती बद्दल

संध्याकाळी चहा सोबत छान लगता. छान आकारामुळे खूपच आकर्षक वाटतात हे गुलाब स्नॅक्स , खाण्यासही छान लागतात.

रेसपी टैग

  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 6

  1. मैदा 2
  2. मीठ चवीनुसार
  3. तेल 4 चमचा
  4. चेरी 8 - 10
  5. तेल तळण्यासाठी
  6. साखर पावडर एक चमचा

सूचना

  1. एका भांड्यात मैदा, मीठ घेऊन मिसळा. त्यात 1 मोठा चमचा तेल घाला आणि थोडेसे पाणी वापरून मऊ कणिक मळा.
  2. कणिक ओल्या कापडाने झाकून 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
  3. आता ते कणिक घ्या आणि 1 मिनिट नीट मिसळा.
  4. नंतर कणिकचा छोटा गोळे करा.
  5. आता एक गोळा घेऊन. लाटून घ्या.
  6. त्याच्या मध्यभागी एक चेरी ठेवा.
  7. आता त्याच्या चाकूने 6 - 8 काप द्या.
  8. प्रत्येक बाजू मध्ये जोड. गुलाब चा आकार द्या.
  9. तयार आहेत गुलाब तळण्यासाठी.
  10. कढईत तेल घालून. गरम करा.
  11. त्यात गुलाब ठेवा. मध्यम आचेवर तळून घ्या.
  12. शेवटी साखर पावडर वरून ते पसरवा.
  13. सव्ह॔ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर