Photo of Papadi Chat by Triveni Patil at BetterButter
706
3
0.0(0)
0

पापडी चाट

Oct-27-2018
Triveni Patil
45 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापडी चाट कृती बद्दल

चाट, स्ट्रिट फुड, स्नँक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. पुरी साठी साहित्य -
  2. १. एक वाटी मैदा.
  3. २.१ टीस्पुन ओवा.
  4. ३.१ टे. स्पुन तुप.
  5. ४. चवी पुरते मीठ.
  6. ५. फ्रिज मधील थंड पाणी कणीक मळायला.
  7. ६. तेल तळण्यासाठी
  8. टाँपीग -
  9. १. २ उकडुन स्मँश केलेले बटाटे.
  10. २.अर्धी वाटी दही.
  11. ३.चिंच गुळ चटणी.
  12. ४.अर्धी वाटी पुदिना चटणी.
  13. ५. १ बारिक चिरलेला कांदा.
  14. ६. बारिक चिरलेला टोमँटो.
  15. ७. बारिक चिरलेली कोथिंबीर.
  16. ८. अर्धी वाटी बारिक शेव.
  17. ९. चिमुटभर लाल मिरची पावडर.
  18. १०. चाट मसाला.

सूचना

  1. १. मैद्या मध्ये ओवा, मीठ, तुपाच मोहन देवुन थंड पाण्याने कणीक भिजवुन १५ मि. झाकुन ठेवा.
  2. २.१५ मिनटां नंतर मळलेल्या कणकेचा लहान गोळा तोडुन शक्य तेव्हढी बारिक पोळी लाटावी.
  3. ३. काटेरी चमच्याने पुर्ण पोळी वर टोचे मारुन छोट्या वाटीने पुर्या कापुन मिडियम फ्लेम वर तळुन घ्यायच्या अशाच प्रकारे सर्व कणके च्या पुर्या तळुण घेणे.
  4. ४. एका ट्रे मध्ये सर्व पुर्या ठेवुन त्या पुर्यांवर उकडलेला बटाटा स्मँश करुन त्यावर थोड गोड दही, थोडी चिंच गुळाची चटणी, थोडी पुदिण्याची हिरवी चटणी घालुन त्यावर चिमुटभर लाल मिरची पावडर, चाट मसाला, टाका.
  5. ५. बारिक चिरलेला कांदा टोमँटो, कोथिंबीर परत थोड थोड दही, थोडी चटणी वरुन बारिक शेव टाका व बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन सर्व्ह करा पापडी चाट.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर