Photo of Aamti by Vidya Gurav at BetterButter
717
2
0.0(0)
0

आमटी

Oct-28-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
58 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आमटी कृती बद्दल

तिखट आमटी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • कर्नाटक
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तूर डाळ
  2. राई
  3. जिरे
  4. कढीपत्ता
  5. लहसून
  6. कांदा चिरून
  7. बटाटा चिरून
  8. टोमॅटो चिरून
  9. कोथिंबीर
  10. गूळ
  11. आवडीचे मसाले
  12. मीठ
  13. पाणी

सूचना

  1. कुकर तेल टाकून राई, जिरे, लहसून, कढीपत्ता फोडणी घालून त्यात कांदा परतून.
  2. नन्तर तिखट आणि आवडीचे मसाले,,टोमॅटो, बटाटे, डाळ घालून, पुरेसे पाणी ओतून. 2/4 शिट्या कराव्यात.
  3. कुकर थंड झाल्यावर गूळ, मीठ, चिरलेली कोथिंबीर वरून घालावी. गरम आमटी खाण्यासाठी द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर