मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज मोमोज

Photo of Veg.Momoj by Chhaya Chatterjee at BetterButter
1386
1
0.0(0)
0

व्हेज मोमोज

Oct-28-2018
Chhaya Chatterjee
120 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज मोमोज कृती बद्दल

चायनीज पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • चायनीज
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. मैदा 2 वाटी
  2. मीठ चवीनुसार
  3. किसलेले गाजर, कोबी 1 वाटी
  4. बारीक चिरलेली सिमला मिर्ची 1 वाटी
  5. आले -लसूण आणि मिरची पेस्ट 2 टीस्पून

सूचना

  1. प्रथम मैद्यात 1/2 टीस्पून मीठ घालून पीठ मळून घेणै. व झाकून ठेवणे.
  2. किसलेला कोबी हाताने घट्ट पिळून त्या मधील पाणी काढून टाकणे.
  3. नंतर त्यात किसलेले गाजर, सिमला मिर्ची आणि आले लसुण व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून चवीनुसार मीठ घालावे. सर्व एकत्र मिसळून घ्यावे.
  4. मैद्याचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावे.
  5. नंतर एक एक गोळा घेऊन गोल पूरी लाटून त्यामध्ये भाज्याच सारण भरून एका बाजूने मोमोचा आकार देऊन चिकटवून घ्यावे.
  6. असे सगळे करुन घ्यावे व एका चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर ठेवावे.
  7. स्टीमर मध्ये 20 मि. वाफवून घ्यावेत.
  8. शेजवान चटणी सोबत खावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर