Photo of Pasta by Maya Ghuse at BetterButter
857
5
0.0(0)
0

Pasta

Oct-28-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इटालियन
  • सिमरिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पास्ता ऩुडल्स 1 वाटी
  2. कांदा 1 चिरून
  3. हिरवी मिरची चिरून 3-4
  4. टमाटे चिरून 2
  5. तिखट 1 चमचा
  6. हळदं पाव चमचा
  7. धना पावडर पाव चमचा
  8. मैगी मसाला 2 चमचे
  9. तेल 2 चमचे
  10. जिरं अर्धा चमचा
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका पातेल्यात पाणी उकळवून त्यात तेल व पास्ता ऩुडल्स टाकून उकळवून चाळणीत काढून त्यावर थंड पाणी टाकले पातेल्यात तेल तापवून जिरं, हिरवी मिरची, कांदा टाकून शिजवले
  2. हळदं, तिखट, धऩा पावडर, मैगी मसाला टाकून टोमैटो टाकून शिजवले
  3. उकडलेला पास्ता ऩुडल्स,मीठ टाकून मिसळून वाफ घेतली
  4. टौमेटो सॉस बरोबर सर्व्ह केलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर