मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीचा भात

Photo of Fodnicha bhat by Chayya Bari at BetterButter
1166
4
0.0(0)
0

फोडणीचा भात

Oct-28-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीचा भात कृती बद्दल

बऱ्याच वेळी भात शिल्लक राहतो मग तो snacks म्हणून वापरला जातो फक्त त्याचे रूप बदला लगेच फस्त े वाप्रल jati

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. भात 1वाटी
  2. कांदा 1 छोटा
  3. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  4. शेंगदाणे 2चमचे
  5. कोथिंबीर
  6. लिंबू रस 1 चमचा
  7. कढी पत्ता 4 पाने
  8. तेल 1.5 चमचा
  9. हळद 1/2चमचा
  10. तिखट 1/2चमचा
  11. मीठ चवीनसार
  12. फरसाण किंवा शेव सजावट

सूचना

  1. प्रथम तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,कढीपत्त्याची फोडणी करा
  2. आता त्यात शेंगदाणे घालून 2 मिनिटे परता
  3. शेंगदाणे कुरकुरीत करा
  4. आता कांदा घालून लालसर होपर्यंत परतून घ्या
  5. आता हळद,तिखट,मीठ,व लिंबाचा रस घाला व भात हाताने मोकळा करून घाला
  6. छान परतून वाफ घ्या वरून कोथिंबीर शेव किंवा फरसाण घालून सर्व्ह करा फोडणीचा भात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर