BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Angara kabab

Photo of Angara kabab by deepali oak at BetterButter
558
10
5(1)
0

Angara kabab

Oct-28-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे ऊकडुन ४ मोठे
  2. बिट दोन मोठे
  3. कांदा एक मोठा
  4. हिरव्या मीरच्या ३-४
  5. कोथिंबीर एकवाटी
  6. तिखट दोन चमचे
  7. लिंबुरस दोन चमचे
  8. हिंग व हळद पाव चमचा
  9. पावभाजी मसाला एक चमचा
  10. मीठ
  11. अगदी थोडे तेल

सूचना

  1. ऊकडलेले बटाटे कुस्करुन घ्या‌
  2. त्यात तिखट मीठ हिंग हळद व पावभाजी मसाला घाला
  3. कोथिंबीर घाला
  4. बिट किसुन घाला
  5. मीरच्या व कांदा बारीकसा चीरून घाला
  6. लींबुरस घालून मळुन घ्या
  7. ह्याचे लहान चपटे गोळे करून घ्या
  8. पॅनमध्ये जरासे तेल घालून हे दोन्हीकडनं खरपुस फ्राय करा
  9. शेजवान चटणी किंवा पुदीन्याची चटणी सोबत स्टार्टर म्हणून द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Oct-28-2018
samina shaikh   Oct-28-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर