मुख्यपृष्ठ / पाककृती / रव्याचे आप्पे

Photo of Suzi kay Appam by Chhaya Chatterjee at BetterButter
974
1
0.0(0)
0

रव्याचे आप्पे

Oct-28-2018
Chhaya Chatterjee
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रव्याचे आप्पे कृती बद्दल

स्नॅक्स आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा 1 वाटी
  2. दही 1/2 वाटी
  3. पाणी 1/2 वाटी
  4. मीठ 1/2 चमचा
  5. कांदा 1
  6. सिमला मिर्ची 1
  7. मोहरी, जीरे, 2 हिरवी मिर्ची
  8. तेल आणि मीठ
  9. बेकिंग सोडा 1/2 चमचा

सूचना

  1. प्रथम रवा, दही, पाणी, मीठ एकत्र करून मिक्स करणे व 15 मि. बाजूला ठेवणे.
  2. एका कढईत 3 चमचे तेल घालावे व गरम करायला ठेवावे.
  3. तेल तापले कि त्यात फोडणीला 1/2 टीस्पून मोहरी व जीरे घालावेत.
  4. मोहरी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.
  5. कांदा लालसर होत आला की त्यात बारीक चिरलेली सिमला मिर्ची, हिरवी मिरची व थोडस मीठ घालून परतावे. जास्त परतवून नये. व गॅस बंद करावा.
  6. नंतर हे तयार मिश्रण रव्याच्या मिश्रणात घालावे.
  7. त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करावे.
  8. आप्पे पात्रात थोडे तेल घालून त्यात एक एक चमचा मिश्रण घालून मंद आचेवर आप्पे करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर