मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत चिवडा

Photo of Khuskhushit chivada by Chayya Bari at BetterButter
694
5
0.0(0)
0

खुसखुशीत चिवडा

Oct-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत चिवडा कृती बद्दल

दिवाळीत हमखास सगळ्यांची आवडती रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पातळ पोहे 4 बाऊल
  2. मुरमुरे 1बाऊल
  3. डाळ (पंढरपुरी डाळ) 1वाटी
  4. खोबरे काप
  5. कढीपत्ता 1 काडी
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीला
  7. चाट मसाला ,गरम मसाला चिमुटभर
  8. हळद 1/2चमचा
  9. तिखट 1चमचा
  10. पिठीसाखर 1चमचा
  11. हिरवी मिरचीचे तुकडे
  12. तेल 5चमचे

सूचना

  1. प्रथम पोहे उन्हात गरम करून घ्या किंवा अगदी मन गॅसवर 5 मिनिटे गरम होईस्तोवर परतून घ्या
  2. आता तेल तापवून मोहरी,जिरे,हिंग घाला कढी पत्ता मिरचीचे तुकडे घाला शेंगदाणे घाला मिरची कुरकुरीत होवू द्या नाहीतर चिवडा वातड होतो
  3. आता डाळ घाला तिखट,मीठ,हळद,गरम मसाला,चाट मसाला घाला हलवून पोहे घाला,
  4. गॅस बंद करा व मुरमुरे घालून हलवा आता पिठीसाखर घालून मिक्स करा
  5. खुसखुशीत चिवडा तयार
  6. सर्व करताना वर कांदा ,कोथिंबीर व चिंचेची चटणी घाला स्नॅक्स तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर