मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्राईड मोमोज

Photo of Fried momos by Pranali Deshmukh at BetterButter
1027
5
0.0(0)
0

फ्राईड मोमोज

Oct-28-2018
Pranali Deshmukh
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्राईड मोमोज कृती बद्दल

खूप मस्त स्नॅक्स आणि स्टार्टर रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप मैंदा
  2. 1/2 किसलेला कोबी
  3. 1/4 कप किसलेलं गाजर
  4. 1/4कप शिमला मिरची
  5. अद्रक क्रश 1tbs
  6. लसूण क्रश 1 tbs
  7. सोया सॉस 1 tbs
  8. मिरपूड 1 tbs
  9. मिठ 1 tbs
  10. तेल तळण्यासाठी
  11. बारीक शेव 2tbs सजावटीसाठी
  12. पातीचा कांदा 1 tbs
  13. कोथिंबीर 1 tbs

सूचना

  1. मैद्यामध्ये किंचित मिठ आणि 1 tbs तेल घालून मिक्स करा
  2. पाणी घालून पीठ मळून घ्या 15 मिनिट ओल्या कापडाखाली झाकून ठेवा
  3. कढईत तेल घाला तेल तापलं कि अद्रक लसूण परतवून घ्या सर्व भाज्या क्रमाने घाला
  4. वरून मीठ ,सोया सॉस ,मिरपूड घाला 2मिनटं शिजू द्या
  5. आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही सारण अर्धवट शिजलेलं हवं.गार होऊ द्या.
  6. पीठ चुरून घ्या छोटे छोटे गोळे करून घ्या
  7. छोट्या छोट्या गोल पाऱ्या लाटा
  8. करंजीसारखं मिश्रण भरा आणि पाण्याच्या बोटाने पारी चिकटवून द्या .
  9. करंजीचे दोन्ही टोक एकमेकांना जोडून द्या
  10. सर्व अशाच प्रकारे बनवा आणि तळून घ्या
  11. वरून पातीचा कांदा , शेव घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर