मुख्यपृष्ठ / पाककृती / चंद्रकला स्नॅक्स

Photo of Chandrakala Snacks by Tutul De at BetterButter
523
2
0.0(0)
0

चंद्रकला स्नॅक्स

Oct-28-2018
Tutul De
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चंद्रकला स्नॅक्स कृती बद्दल

चांगले स्नॅक्स आइटेम आहे.

रेसपी टैग

  • मध्यम
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा ४ काप
  2. मीठ चवीनुसार
  3. बटाटे ३
  4. जिरे एक चमचा
  5. चिरलेला कांदा २
  6. चिरलेला हरा मिरची २
  7. जिरा पावडर १ चमचा
  8. आले लसूण पेस्ट आधा चमचा
  9. लाल तिखट आधा चमचा
  10. तेल आवश्यकतेनुसार
  11. चिरलेला कोथिंबीर २ चमचा

सूचना

  1. सर्वप्रथम एक भांड्यात मैदा , मीठ, तेल घेऊन मिसळा. आता थोडेसे पाणी वापरून मऊ कणिक मळा.
  2. कणिक ओल्या कापडाने झाकून १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
  3. आता कुकार मध्ये बटाटे आणि पाणी घालून. दोन सिटी द्या.
  4. नंतर एक बाऊल मध्ये उकडलेले बटाटे सोलून घ्या. हाताने कुस्करून घ्या.
  5. आता एक पेन मध्ये दोन चमचा तेल गरम करा. त्यात मध्ये जिरे फोडणी करा.
  6. चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
  7. नंतर आले लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
  8. आता कुस्करलेला बटाटे घालून. एकजीव करा.
  9. मीठ, जिरा पावडर, लाल तिखट, चिरलेला हरा मिरची घालून. चांगले मिक्स करुन घ्या.
  10. नंतर चिरलेला कोथिंबीर घालून.
  11. आता ते भाजी एक बाऊल मध्ये ठेवा. ताटात काढुन घ्या.
  12. नंतर ते कणिक घ्या. १ मिनिट नीट मिसळा.
  13. कणिकचा छोटा गोळे करा.
  14. आता एक गोळा घेऊन. लाटून घ्या.
  15. पुरी मध्ये सारन भरून कडेला पाणी लावून घ्या.
  16. दुसरी पुरी ठेऊन कडा दाबत आना . आणि चंद्रासारखा गोल आकार द्या.
  17. पूर्ण बनवून घ्या.
  18. कढईत तेल गरम करा.
  19. तेलात ते चंद्रकला टाका. सोनेरी होईपर्यंत धीमी आचेवर तळून घ्या.
  20. गरमागरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर