मुख्यपृष्ठ / पाककृती / Double Cheese Spinach Bread Roll

484
1
2.0(0)
0

Double Cheese Spinach Bread Roll

Oct-28-2018
Purva Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उभा कापलेला पालक -२ कप
  2. उकडलेले मक्याचे दाणे- १ टेबलस्पून 
  3. मोझ्झेरेल्ला चीज- १ कप
  4. प्रोस्सेड चीज- १/२ कप 
  5. बारीक चिरलेला लसुन- ६ पाकळ्या 
  6. ओरेगनो- १ टीस्पून
  7. काळी मिरी पूड-  १ टीस्पून 
  8. मीठ चवीप्रमाणे 
  9. ऑलिव तेल किंव्हा  बटर - २ टीस्पून 
  10. तेल (तळण्यासाठी)- आवश्यकतेनुसार 
  11. ब्रेड स्लाइस -आवश्यकतेनुसार 

सूचना

  1. एका पँन  मध्ये ऑलिव  तेल गरम करून त्यात लसूण  जरासा परता.
  2. त्यात कापलेला पालक, मक्याचे दाणे, ओरेगनो, मिरपूड आणि मीठ टाका. ३ ते ४ मिनिट परता.
  3. थंड झाल्यावर त्यात दोन्ही चीज घालून व्यवस्थित एकत्र करा.
  4. ब्रेडच्या कडा काढून टाका. एक स्लाइस पाण्यात किंव्हा दुधात बुडून लगेच हातावर घेऊन दाबा. त्यात तयार केलेले सारण  भरून त्याला रोलचा आकार द्या. अशाप्रकारे सर्व रोल करून घ्या.
  5. गरम तेलात सोनेरी रंगावर तळून काढा. 
  6. चटणी आणि केचप बरोबर गरमागरम खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर