Photo of Rice Potato Sabji Brunch. by Triveni Patil at BetterButter
693
3
0.0(1)
0

Rice Potato Sabji Brunch.

Oct-28-2018
Triveni Patil
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 2

  1. १. एक वाटी भात.
  2. २.एक वाटी बटाट्याची कोरडी भाजी.
  3. ३. २ चमचे रवा.
  4. ४. १ चमचा काँर्नफ्लावर.
  5. ५. चिझ क्युब अर्ध किसुन.
  6. ६. १ टे. स्पुन. हि.मिरची, आल, लसुन पेस्ट.
  7. ७. अर्धा टिस्पुन हळद.
  8. ८. चवी पुरते मीठ.
  9. ९. कोथिंबीर बारिक चिरुन.
  10. १०. तेल शँलो फ्राय करायला.

सूचना

  1. १. रात्री चा शिल्लक राहीलेला भात किंवा भजी बटाट्याची किंवा दोघं बनवतांना च जास्तीच बनवुन शिल्लक ठेवा.
  2. २. आता हा शिल्लक भात मिक्सर मधुन फिरवुन घ्यायचा मग बटाट्याची भाजी स्मँश करुन दोघ एकत्र मिक्सर मधून फिरवुन घ्यायचे.
  3. ३.एका बऊल मध्ये हे मिश्रण काढुन हि. मिरची आलं लसुन पेस्ट घालावी, किंचीत हळद, मिठ, जिर, अर्धा क्युब चिज किसुन,२ चमचे रवा, १ चमचा काँर्नफ्लावर व बारिक चिरलेली कोथिंबीर असे सर्व व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
  4. ४. मिक्स केलेले मिश्रण १० मिनीट झाकुन ठेवा.
  5. ५.१० मिनीटां नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे बाँल्स बनवुन ब्रेड क्रम्स मध्ये घोळवुन आप्पे पँन मध्ये तेल टाकुन गोल्डन ब्राऊन होइस तोवर शँलो फ्राय करुन घेणे.
  6. ६. गरम गरम राईस ब्रंच शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Oct-28-2018
deepali oak   Oct-28-2018

Mastach

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर