मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स दाल वडा

Photo of Mix dal vada by Pranali Deshmukh at BetterButter
0
3
0(0)
0

मिक्स दाल वडा

Oct-28-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स दाल वडा कृती बद्दल

स्नॅक्स ची चटकदार रेसिपी .

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • इंडियन
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

 1. तूर डाळ 1/4 कप
 2. चणा डाळ 1/4 कप
 3. मुंग डाळ 1/4 कप
 4. कांदा 1 बारीक चिरून
 5. हिरवी मिरची 4 बारीक चिरून
 6. कोथिंबीर 1/2 कप चिरून
 7. हिंग 1 tbs
 8. मीठ चवीनुसार
 9. कडीपत्ता 2 tbs

सूचना

 1. सर्व डाळी धुवून 3 तास भिजत घाला
 2. भिजल्यावर पाणी निथळून घ्या
 3. एका कापडावर 20 मिनिट सोकत ठेवा
 4. मिक्सरमधून वाटून घ्या
 5. एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये मीठ , कांदा ,मिरची ,हिंग ,कडीपत्ता , कोथिंबीर मिक्स करा .
 6. इडलीपात्रात पाणी गरम करायला ठेवा
 7. इडलीच्या मोल्डला तेलाने ग्रीस करा
 8. गोल वडे थापा मध्ये छिद्र पाडा आणि मोल्डमध्ये सेट करा .
 9. वीस मिनिट स्टीम करा
 10. हवं असल्यास वरून तेलात मोहरी कडीपत्ता , मिरची टाकून तडका द्या किंवा तसेच सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करा .
 11. चवीला छान आणि पौष्टिकही स्नॅक्स रेडी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर