मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड मेदु वडा

Photo of Bread medu vada by Pranali Deshmukh at BetterButter
569
4
0.0(0)
0

ब्रेड मेदु वडा

Oct-28-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड मेदु वडा कृती बद्दल

काहीतरी वेगळं स्नॅक्स आणि अगदी घरच्या साहित्यापासून बनवायचं असेल तर ब्रेड मेदु वडा बनवा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ब्रेड क्रम्ब्स 2 कप
  2. रवा 1/2 कप
  3. मैदा 1/4 कप
  4. कांदा 1 चिरून
  5. हिरवी मिरची 3 बारीक चिरून
  6. दही 2 tbs
  7. जिरा 1 tbs
  8. कोथिंबीर 1/4 कप
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्व साहित्य जमवून घ्या .
  2. वरील सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करा
  3. दही घालून 10 मिनिट झाकून ठेवा
  4. डोनटसारखे वडे बनवा मध्ये छिद्र पाडा
  5. मध्यम आचेवर तळून घ्या मस्त खुसखुशीत मेदू वडा रेडी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर