मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरणाचे कटलेट

Photo of Surnache cutlet by Pranali Deshmukh at BetterButter
1037
3
0.0(0)
0

सुरणाचे कटलेट

Oct-28-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरणाचे कटलेट कृती बद्दल

खूप चविष्ट स्नॅक्स रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 कप सुरणाचे तुकडे उकडलेले
  2. 1 बटाटा उकडलेला
  3. सफरचंद 1 किसलेलं
  4. 1/4 कप पोहे भिजलेले
  5. कॉर्न फ्लोर 2 tbs
  6. फोडणीसाठी ....
  7. तेल 1 tbs
  8. जिरा 1 tbs
  9. अद्रक पेस्ट 1 tbs
  10. लसूण पेस्ट 1 tbs
  11. तिखट 1 tbs
  12. हळद 1/2 tbs
  13. धनेपावडर 1/2 tbs
  14. चाट मसाला 1 tbs
  15. कोथिंबीर 2 tbs
  16. गरम मसाला 1 tbs
  17. पुदिना कापलेला 1 tbs
  18. रवा 3 tbs

सूचना

  1. एका बाऊलमध्ये सुरण बटाटा पोहे कॉर्न फ्लोर सफरचंद मिक्स करा
  2. छोट्या पॅनमध्ये तेल टाका तेल तापले कि जिरे अद्रक लसूण पेस्ट टाका गॅस बंद करा
  3. तिखट हळद धणेपूड घालून मिक्स करा हा तडका सुरणाच्या मिश्रणामध्ये मिक्स करा
  4. आवडीच्या आकारात कटलेट बनवा रव्यानी कोट करा
  5. मध्यम आचेवर तळून घ्या आणि टिशू पेपरवर ठेवा
  6. सॉस बरोबर सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर