मुख्यपृष्ठ / पाककृती / परतलेली डाळ

Photo of Paratleli daal by Chayya Bari at BetterButter
484
3
0.0(0)
0

परतलेली डाळ

Oct-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

परतलेली डाळ कृती बद्दल

हरबरा डाळीचे चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4,5तास भिजलेली हरबरा डाळ 2 वाट्या
  2. तेल 5,6चमचे
  3. जिरे,मोहरी 1चमचा
  4. हिंग 1 चमचा
  5. तिखट 2 चमचे
  6. हळद 1चमचा
  7. कांदा 1
  8. कोथिंबीर,खोबरे किस
  9. लिंबू
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम डाळ स्वच्छ धुवून मिक्सरवर बारीक करावी
  2. मग तेल तापवून त्यात जिरे,मोहरी,हिंग फोडणी करून कांदा घालावा छान परतून त्यात तिखट,मीठ हळद घालावी
  3. मग त्यात वाटलेली डाळ घालावी
  4. छान मिक्स करून परतावे व मंद गॅसवर ठेवून झाकण ठेवून छान वाफ घ्यावी अधून मधून हलवून डाळ मोकळी होईस्तोवर वाफवावी
  5. सर्व्ह करताना खोबऱ्याचा किस ,कोथिंबीर घालावी लिंबू पिळावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर