Photo of Fish kabab by Shaheda T. A. at BetterButter
1226
2
0.0(0)
0

मासे कबाब

Oct-28-2018
Shaheda T. A.
8 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मासे कबाब कृती बद्दल

हे नाश्त्यासाठी, स्टार्टरम्हणून, साईड डिशम्हणून किंवा पावात घालून पण खायला देत येतिल.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. माश्यांचे तुकडे (साधारण १८० ग्राम काट्या विना) २
  2. कांदा १
  3. लसूण पाकळ्या ४-५
  4. आले १ चमचा
  5. तिखट १/४ चमचा
  6. हिरवी मिरची १
  7. मिरे पूड १/४ चमचा
  8. दालचिनी पूड १/४ चमचा
  9. लवंग पूड १/४ चमचा
  10. धने पूड १/२ चमचे
  11. गरम मसाला १/४ चमचा
  12. कोथिम्बिर १/४ वाती
  13. ४-५ छोट्या ढब्बू मिरच्या
  14. लिंबू १/२
  15. मीठ
  16. तेल

सूचना

  1. माश्याचे तुकडे कुस्करून त्यात मिरे पूड, तिखट, दालचिनी पूड, लवंग पूड, धने पूड, गरम मसाला आणि मीठ घालून एकत्र करणे।
  2. त्यात बारीक चिरून कांदे, ढब्बू मिरच्या, हिरवी मिरची आणि कोथिम्बिर घालणे।
  3. त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकत्र करणे व कबाबचे गोळे बनवणे।
  4. तवा गरम करून त्यावर तेल व कबाब घालून सर्व बाजूनी गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतणे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर