मुख्यपृष्ठ / पाककृती / मासे चटपटा फ्राई

Photo of Fish Chatpata Fry by Shaheda T. A. at BetterButter
1771
2
0.0(0)
0

मासे चटपटा फ्राई

Oct-28-2018
Shaheda T. A.
20 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मासे चटपटा फ्राई कृती बद्दल

टेस्टी आणि सोपी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. सुरमई किंवा तिलापीआ ५०० ग्रॅम
  2. ओवा १/४ चमचा
  3. लाल तिखट १ चमचा
  4. हळद १/२ चमचा
  5. लिंबूरस २ मोठा चमचा
  6. तांदळाचं पीठ ३ मोठा चमचा
  7. आलं-लसूण पेस्ट १ चमचा
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. तेल (शालो फ्राय करण्यासाठी) ४ मोठा चमचा

सूचना

  1. माशाचे २" तुकडे करा।
  2. माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट,  हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून १ तास मॅरीनेट करून ठेवा।
  3. मॅरीनेट केलेल्या माशाचे तुकडे तांदळाच्या पिठात घोळवा।
  4. एका तव्यावर तेल गरम करा आणि तुकडे शालो फ्राय करून घ्या।
  5. लिंबू आणि  मिठामुळे  तुकड्यांना  पाणी  सुटेल त्यामुळे तांदळाचे पीठ चिकटून राहील आणि तुकडे चांगल्या प्रकारे फ्राय  करता  येतील।
  6. तुकडे ५ मिनिटा नंतर उलटे करा आणि दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घ्या।
  7. गरज वाटल्यास थोडे तेल घाला. दोनही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू  पेपरनी  टिपून घ्या आणि ग्रीन मिंट चटणी बरोबर सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर