Photo of POTATO BHAJI by Aditi Bhave at BetterButter
277
1
0.0(0)
0

बटाटा भजी

Oct-28-2018
Aditi Bhave
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

बटाट्याची भजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. बटाटे -2
  2. बेसन - 1 वाटी
  3. ओवा - अर्धा चमचा
  4. मीठ - चवीनुसार
  5. तिखट - चवीनुसार
  6. तेल- तळण्यासाठी

सूचना

  1. साहित्य
  2. बटाटे साल काढून पातळ काप करून घ्यावेत.
  3. काळे पडू नयेत म्हणून पाण्यात घालून ठेवावेत.
  4. बेसन पिठात मीठ, तिखट, हळद, हिंग घालून पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यावे.
  5. तेल गरम करून घ्यावे.
  6. बटाट्याचे काप बेसन पिठात बुडवून तेलात सोडावेत.
  7. छान तळून घ्यावेत.
  8. केचप सोबत गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर