मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत कोळंबी फ्राई

Photo of Crispy Prawn Fry by Shaheda T. A. at BetterButter
730
2
0.0(0)
0

कुरकुरीत कोळंबी फ्राई

Oct-28-2018
Shaheda T. A.
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत कोळंबी फ्राई कृती बद्दल

पावसाळी मांसहराची मेजवानी कोळंबी शिवाय फिकी फिकी वाटते।

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. कोळंबी 1 वाती
  2. कोथिंबीर १/२ वाती
  3. लसूण पाकळ्या १०-१२
  4. आल्याचा तुकडा १
  5. गरम मसाला १/२ चमचा
  6. लिंबाचा रस १/२ चमचा
  7. लाल तिखट १ चमचा
  8. लाल रंग १/४ चमचा
  9. रवा २ चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल 3 वाती
  12. पाणी चवीनुसार

सूचना

  1. वाटण तयार करण्यासाठी कोथिंबीर, लसूण पाकळ्या, आले आणि पाणी मिक्सरमध्ये बारीक करा।
  2. एक भांड्यामध्ये कोळंबी, गरम मसाला, मीठ, मसाल्याच्या वाटाणाचा काही भाग आणि लिंबाचा रस घालून एकजीव करा
  3. पेनमध्ये तेल गरम करा।
  4. मसाला लावलेली कोळंबी रव्यात बुडवून पेनमध्ये शॅलो फ्राई करा।
  5. तयार कुरकुरीत कोळंबी फ्राई प्लेटमध्ये काढून गरमागरम सर्व्ह करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर