मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन फि्टर्स

Photo of Chiken Fitter by Poonam Nikam at BetterButter
346
3
0.0(0)
0

चिकन फि्टर्स

Oct-28-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन फि्टर्स कृती बद्दल

स्टारर्टर रेसीपी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 3

  1. बोनलेस चिकन पाव किलो
  2. तांदळाचे पीठ  किंवा मैदा 2-3 चमचे
  3. आलेलसुण पेस्ट 1चमचा,
  4. मिरी पावडर 1/2 चमचा किंवा लाल तिखट
  5. बारीक चिरलेली हिरवी मिरची 1-2
  6. कोथिंबीर
  7. अंडे 1
  8. मीठ अंदाजे

सूचना

  1. बोनलेस चिकनला हळद मीठ 10 मीनट लावून ठेवा
  2. चिकन सुरीने बारीक चिरून घ्या
  3. एका भांड्यात चिकन घेऊन त्यात तांदळाचे पीठ आले लसूण पेस्ट  हिरवी मिरची मीठ अंदाजे मीक्स करून घ्या.
  4. त्यात एक अंडे फोडून मिक्स करून घ्यावे
  5. गँसवर पँन ठेवून पँनवर तेल घालून चमच्याने चीकन पसरवून  घ्या.
  6. दोन्ही बाजूंनी मंद आचेवर खुसखूशीत भाजून घ्या.
  7. दही किंवा टोमॅटो साँसबरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर