मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर सेसमे फिंगर

Photo of Paneer sesme finger by Poonam Nikam at BetterButter
421
5
0.0(0)
0

पनीर सेसमे फिंगर

Oct-28-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर सेसमे फिंगर कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर पाव किलो
  2. दही 1-2चमचे
  3. तांदळाचे पीठ अर्धी वाटी
  4. लाल तिखट 1चमचा
  5. गरम मसाला पावडर 1/2 चमचा
  6. सफेद तीळ 3-4चमचा
  7. ब्रेड क्रम्स
  8. आललेलसुन पेस्ट1/2 चमचा
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. पनीर चे उभे काप करून हळद मीठ लावून ठेवून द्यावे.
  2. एका बाउल मद्धे आल लसूण पेस्ट, तांदळाचे पीठ, दही, लाल तिखट, मीठ, गरम मसाला,मीठ मीक्स करून थोडे पाणी घालून मिक्स करा घट्ट सर मिश्रण करून घ्या.
  3. एका डिश मद्धे ब्रेड क्रम्स  काढून ठेवा दुसऱ्या डिशमध्ये तीळ पसरून ठेवा  
  4. प्रथम पनीर घट्टसर मिश्रणात  मिक्स करून नंतर ब्रेड क्रम्स  मधे् घोळवा .
  5. नंतर तीळात घोळवून घ्यावेत
  6. तेलात तळून घ्या.
  7. नंतर हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो साँस बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर