मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळीथ चे कटलेट

Photo of Kulith che cutlets by Rohini Rathi at BetterButter
899
3
0.0(0)
0

कुळीथ चे कटलेट

Oct-28-2018
Rohini Rathi
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळीथ चे कटलेट कृती बद्दल

पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला हुलगा म्हणतात तर मध्य महाराष्ट्र मध्ये याला कुळीथ म्हणतात कुळीथ भरपूर आरोग्यदायी आहे मेद कमी करण्यासाठी कुळीथ चा वापर केला जातो मुलांच्या टिफिन साठी बसरी यांच्या पौष्टिक आहारासाठी याचा समावेश आहारामध्ये केला जातो

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कुळीथ चे पीठ एक वाटी
  2. भिजवलेले पोहे अर्धा वाटी
  3. भिजवलेले मुरमुरे अर्धा वाटी
  4. ओवा जिरेपूड एक टेबल स्पून
  5. लाल मिरची पावडर 1 तीस्पून
  6. हिरवी मिरची लसणाची पेस्ट एक टेबल स्पून
  7. मीठ चावी नुसार
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा
  9. हळदी अर्धा टी स्पून
  10. तेल शॅलोफ्राय करण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम साहित्य एकत्र करून घ्यावे
  2. सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  3. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे
  4. तयार पिठाचे छोटे छोटे कटलेट बनवून घ्यावे
  5. पॅनमध्ये तेल गरम करून तयार कटलेट्स मंद आचेवर शालो फ्राय करून घ्यावे
  6. अशाप्रकारे तयार कटलेट टोमॅटो केचप लोणची बरोबर सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर