मुख्यपृष्ठ / पाककृती / लसुनी चिवडा

Photo of Lasuni chivada by seema Nadkarni at BetterButter
402
1
0.0(0)
0

लसुनी चिवडा

Oct-28-2018
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लसुनी चिवडा कृती बद्दल

हा चिवडा आमच्या घरात आवडीने खाल्ला जातो....

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम बासमती कुुरमूरे
  2. 2 कप तळलेले मक्याचे पोहे
  3. 1/4 कप शेंगदाणे
  4. 1/4 कप डहाळे
  5. 1/4 कप काजू व बदाम ची काप
  6. 1/4 कप काळी व हिरवी मनूका
  7. चवी पुरते मीठ, लाल तिखट व हळद
  8. 1 चमचा लसुण पावडर
  9. 1 चमचा पीठी साखर
  10. थोडा कडीपत्ता
  11. फोडणी साठी तेल

सूचना

  1. सौ प्रथम एका पेन मध्ये थोडे तेल घालून कुरमुरे खमंग भाजून घ्या..
  2. पेन मध्ये तेल घालून त्यात डहाळे व काजू बदाम तळून बाजूला ठेवून घ्यावे.
  3. याच तेलात एका नंतर एक काजू, बदाम, व मनूका तळून घ्यावे.
  4. मोठ्या कढईत थोडे तेल तापवून त्यात कडीपत्ता घालून फोडणी करावी, त्यात कुरमुरे, मक्याचे पोहे आणि तळलेले खोबऱ्याचे काप, मनुका सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे.
  5. त्यात लसूण पावडर, लाल तिखट, हळद, मीठ, आमचूर पावडर, चवीपुरते मीठ घालून एकत्र करावे व.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर