मुख्यपृष्ठ / पाककृती / पोटेटो स्टफ पनीर पँनकेक

Photo of Potsto stuff paneer pancake by Poonam Nikam at BetterButter
465
2
0.0(0)
0

पोटेटो स्टफ पनीर पँनकेक

Oct-28-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोटेटो स्टफ पनीर पँनकेक कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. बटाटे 2 छोटे
  2. पनीर 3-4 पातळ तुकडे
  3. पालकची पाने 1-2
  4. ओरेगानो
  5. चिलीफ्लेक्स
  6. मीठ

सूचना

  1. बटाटे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यात मिठ घाला
  2. पनीरच्या तुकड्यांना चीलीफ्लेक्स व ओरेगानो लावा चीमुठभर मीठ घाला
  3. आता पँनवर तेल टाकून त्या वर वाटलेले बटाटे पसरवा
  4. आता त्या वर पनीर व पालक ठेवून
  5. वरुन पून्हा वाटलेले बटाटे पसरवा
  6. दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर