मुख्यपृष्ठ / पाककृती / चना मसाला चाट

Photo of Chana masala chat by Manasvi Pawar at BetterButter
763
1
0.0(0)
0

चना मसाला चाट

Oct-28-2018
Manasvi Pawar
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना मसाला चाट कृती बद्दल

हेल्दी स्नॅक्स म्हणून आपल्याला हे टी टाईम साठी करता येईल

रेसपी टैग

  • व्हेज
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन वाट्या चणे उकडून
  2. एक मध्यम कांदा
  3. एक टोमॅटो
  4. दोन चमचे चाट मसाला
  5. मीठ चवीनुसार
  6. थोडं तेल
  7. भरपूर कोथिंबीर
  8. पाव चमचा तिखट
  9. एक लहान काकडी

सूचना

  1. कांदा टोमॅटो काकडी बारीक चिरून घ्या
  2. आता एका भांड्यात उकडलेले चणे घ्या त्यामध्ये अनुक्रमे कांदा काकडी टोमॅटो मीठ चाट मसाला घालून तेल व तिखट घालावे
  3. लिंबू रस पिळून एकत्र करावे
  4. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर