मुख्यपृष्ठ / पाककृती / बिटाची वडी

Photo of Beetroot Thengai Burfi by Neha Santoshwar at BetterButter
398
4
0.0(0)
0

बिटाची वडी

Oct-29-2018
Neha Santoshwar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिटाची वडी कृती बद्दल

ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • आंध्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ कप नारळ खोवलेला
  2. १ कप बीटरूट
  3. १ १/२ कप साखर
  4. १ टी स्पून वेलचीपूड
  5. १ टे स्पून काजू बदाम पावडर
  6. १ टे स्पून पिठीसाखर
  7. १ टी स्पून तूप

सूचना

  1. १ बीटरूट धुवून थोडे उकडून, सोलून मग किसून घ्यावे. एका स्टीलच्या प्लेटला १ टी स्पून तूप लावून ठेवावे.
  2. 1
  3. 2
  4. निम्मे आटवून झाले की साखर मिक्स करून थोडे कोरडे होईस तोवर मंद विस्तवावर आटवून घेवून त्यामध्ये वेलचीपूड, काजू-बदाम, पिठीसाखर घालून चांगले हलवून घ्या मग तूप लावलेल्या प्लेटमध्ये एक सारखे थापून घेवून मग त्याच्या वड्या कापा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर