Photo of Rava Ladu by Deepa Gad at BetterButter
1831
5
0.0(0)
0

रवा लाडू

Oct-29-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा लाडू कृती बद्दल

आज पहिलाच फराळ रव्याचे लाडू बनविले, मी आज रव्यात गव्हाचे पीठ घालून लाडू बनविलेत. मस्त, तोंडांत टाकले की विरघळतात असे वाटते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. बारीक रवा १/२ किलो
  2. गव्हाचे पीठ १०० ग्राम (१ पेला)
  3. पिठीसाखर पाव किलो
  4. तूप २ पेले
  5. मनुका, चारोळी
  6. वेलचीपूड, सुंठपुड २ छोटे च

सूचना

  1. राव तुपात भाजून घ्या
  2. गव्हांचे पिठ तुपात चांगले खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या
  3. दोन्हीही थंड झाले की त्यात पिठीसाखर, वेलचीपूड, सुंठपुड घालून हाताने चांगलं मळून घ्या, गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या राहता कामा नयेत
  4. मनुका, चारोळी लावून लाडू वळा.
  5. तयार आहेत मस्त रव्याचे लाडू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर