BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Ladu

Photo of Ladu by Sneha Adhav at BetterButter
790
2
0(0)
0

Ladu

Oct-29-2018
Sneha Adhav
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1.  १ किलो चणाडाळ पीठ
 2. मिठ
 3. पाणी
 4. साखर
 5. वेलची पूड
 6. काजू
 7. मनुके

सूचना

 1. सर्वात आधी १ किलो चणाडाळ उन्हात वाळवून दळून आणा.
 2. एका परातीत हे पीठ घेवून त्यात किंचित मीठ व आवश्यक पाणी घालून मळून (थोडे सैलसर) घ्यावे.
 3. थोडे थोडे पीठ साच्यात घालून याची बारीक शेव पाडा व तळून घ्या.
 4. तळलेली शेव कुस्करून घ्या.
 5. आता पाक करण्यासाठी gas वर १ मध्यम आकाराचा ग्लास (२ कप) पाणी गरम करत ठेवा.
 6. यात पाऊन किलो साखर घालून १ तारी पाक बनवून घ्या.
 7. gas बंद करून यात जायफळ व वेलची पावडर घाला. आवडत असल्यास मनुके व काजूचे तुकडे घाला.
 8. कुस्करून ठेवलेली शेव घालून चांगले हलवून मिक्स करा. ५ मि. झाकण ठेवून तसेच ठेवावे.
 9. ५ मि. नंतर लाडू वळून घ्यावेत.   

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर