मुख्यपृष्ठ / पाककृती / काजू शंकरपाळे

Photo of Kaju Shankarpale by Deepa Gad at BetterButter
742
5
0.0(0)
0

काजू शंकरपाळे

Oct-30-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू शंकरपाळे कृती बद्दल

आज मी जरा वेगळी पण दिसायला काजुसारखी अशी काजू शंकरपाळी बनविली आहे, लहान मुलांना काहीतरी नवीन आणि वेगळा प्रकार दिसला की मुलंही खुश...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 5

  1. दीड पेला मैदा
  2. पिठी साखर अर्धा पेला
  3. तूप पाव पेला
  4. दूध पाऊण पेला
  5. मीठ चिमूटभर
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कोमट दूधात पीठीसाखर घालून ढवळून ठेवा
  2. मैद्यात मीठ घालुन कडकडीत तुपाचे मोहन घाला व हाताने एकजीव करा मूठ वळली गेली पाहिजे
  3. नंतर त्यात वरील साखर मिश्रित दूध घालून मळूून घ्या, पीठ घट्ट वाटलं तर थोडं दूध घालून मळा
  4. १५ मिनिटे झाकून ठेवा
  5. पोळपाटावर पोळी लाटून घ्या व बाटलीच्या बुचाने काजूचा आकार द्या
  6. तेलात तळा, तयार आहेत दिवाळीसाठी खास काजू शंकरपाळे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर