Photo of Chaat by Vidya Gurav at BetterButter
406
2
0.0(0)
0

चाट

Oct-31-2018
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चाट कृती बद्दल

तळून घेऊन त्यात सलाड मिक्स चाट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमॅटो बारीक चिरून
  2. कांदा बारीक चिरून
  3. आवडीचे मसाले
  4. चाट मसाला
  5. चणा डाळ तळलेले
  6. शेव
  7. मुग डाळ तळले
  8. वाटाणे तळलेले

सूचना

  1. एका डिश मध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो घेऊन. तळून घेतलेले साहित्य
  2. त्यात चणा डाळ, शेव, मुगडाळ, शेंगदाणे घेऊन . त्यात आवडीचे मसाले टाकून. नन्तर चाट मसाला घालून. सर्व मिक्स करणे. वरून आवडत असेल तर लिंबू रस घालणे व एकजीव करून खाण्यासाठी द्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर