बटर चकली | Butter Chakali Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  31st Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Butter Chakali by Deepa Gad at BetterButter
बटर चकलीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  10

  माणसांसाठी

7

0

बटर चकली

बटर चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter Chakali Recipe in Marathi )

 • तांदळाचे पीठ दीड पेला (२५० ग्राम)
 • डाळे ३/४ पेला
 • बटर ५० ग्राम
 • मीठ चवीनुसार
 • मिरपूड क्रश १ च
 • तीळ १ च
 • तिखट १/२ च
 • तीळ १ च
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • तेल तळण्यासाठी

बटर चकली | How to make Butter Chakali Recipe in Marathi

 1. डाळे मिक्सरला बारीक पावडर करून घ्या
 2. तांदळाचं पीठ, वरील डाळे पीठ, तिखट, मीठ, मिरपूड, तीळ, ओवा, बटर घालून हाताने एकजीव करा
 3. पाणी घालून मळून घ्या
 4. नंतर चकलीच्या सोऱ्यात मळलेले पीठ घालुन चकल्या करा
 5. तेलात घातल्यावर मोठी आच ठेवा मिनिटानंतर मध्यम आच करून तळा, ही चकली सफेदच दिसतात
 6. तयार आहेत झटपट बटर चकली

My Tip:

यात तुम्ही काळे तीळ घालू शकता

Reviews for Butter Chakali Recipe in Marathi (0)