Photo of Batata sev by Neha Santoshwar at BetterButter
1278
5
0.0(0)
0

बटाटा शेव

Oct-31-2018
Neha Santoshwar
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा शेव कृती बद्दल

आलू शेव बनवून पहा सगळ्यांना खूप आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप उकडलेल्या बटाट्याचा कीस -२ बटाटे
  2. १ कप चनाडाळ पीठ
  3. २ लवंगा (पावडर करून)
  4. १ टे स्पून तेल (गरम)
  5. १ टी स्पून लाल मिरची पावडर
  6. मीठ चवीने
  7. तेल - तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटे उकडून सोलून १५ मिनिट बाजूला ठेवा. मग त्याची साले काढून किसून अगदी लगदा बनवा
  2. 2
  3.  बेसन चाळणीने दोन वेळा चाळून घ्या.
  4. बटाट्यामध्ये बेसन, लाल मिरची पावडर, लवंगा पावडर, मीठ व गरम तेल घालून चांगले मिक्स करून पीठ मळून घ्या.
  5. 3
  6. कढई मध्ये तेल गरम करून गरम तेलातच सोरयानी शेव घाला व दोनी बाजूनी शेव पिवळ्या रंगावर तळून घ्या.
  7. 4
  8. शेव बनवून झाली की एका पेपरवर थंड करून मग घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर