BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी

Photo of Crispy Cheesy Mini Shankarpali by Deepa Gad at BetterButter
0
4
0(0)
0

क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी

Nov-01-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी कृती बद्दल

आजकाल मुलांना चीझ, बटर घालून केलेले पदार्थ खूप आवडतात म्हणून मी आज वेगळीच सर्वांना आवडेल अशी क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी बनविलीत तर मग बघू या रेसिपी....

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • दिवाळी
 • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा १ कप
 2. प्रोसेस चीझ १ वडी
 3. मीठ पाव च
 4. मिरी १२
 5. तूप २ च
 6. दूध पाव कप
 7. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. मैद्यात मीठ, मिरी ठेचून, तूप,चीझ किसलेलं घालून हाताने एकजीव करा
 2. त्यात दूध घालून मळा आणि १० मिनिटे झाकून ठेवा
 3. पिठाचे २ भाग करून एक गोळा पातळ लाटून घ्या व छोट्या आकाराचे शंकरपाळे कापून घ्या
 4. तेलात मध्यम आचेवर तळा, पातळ असल्यामुळे पटकन तळून होतात टिश्यू पेपरवर काढा
 5. सर्व्ह करा क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर