मुख्यपृष्ठ / पाककृती / Sugar free Figs Barfi

Photo of Sugar free Figs Barfi by Mrunalini Ghare-Salvi at BetterButter
319
5
0(0)
0

Sugar free Figs Barfi

Nov-01-2018
Mrunalini Ghare-Salvi
240 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • चिलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मिक्स सुका मेवा 1 कप
 2. सुखे अंजीर 15-20 4 तास पाण्यात भिजवून घ्यावे
 3. खजूर 7-8
 4. तुप 3 चमचे
 5. विलायची पावडर 1/2 चमचा
 6. जायफळ पावडर 1/4 चमचा

सूचना

 1. सर्व सुका मेवा एकत्र भाजून घ्या.
 2. ते गार झाल्यावर मिक्सरमध्ये ओबडधोबड बारीक करा.
 3. भिजवलेले अंजीर व खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
 4. कढईमधे तूप गरम करून त्यात अंजीर व खजुराचे मिश्रण टाकावे. हे सर्व 5-8 मिनिटे परतून घ्यावे.
 5. ह्याचा गोळा होईपर्यंत परतून घ्यावे. त्यामधे अर्धा बारीक केलेला सुका मेवा, विलायची पावडर व जायफळ पूड टाकून एकत्र करून घ्यावे.
 6. एका ट्रेला तुपाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यावे. सजावटीसाठी उरलेला सुका मेवा पसरावा. बर्फी गार होण्यासाठी 4 तास फ्रीज मध्ये ठेवावी.
 7. बर्फीचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. साखर विरहित अंजीर बर्फी तयार आहे. :blush:

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर