Photo of Gulpapdi / Golpapdi by Sanika SN at BetterButter
546
7
0.0(0)
0

गूळपापडी

Nov-01-2018
Sanika SN
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गूळपापडी कृती बद्दल

अत्यंत सोपी व झटपट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • गुजरात
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी कणीक 
  2. १ वाटी गूळ
  3. ३/४ वाटी साजूक तूप
  4. १ टीस्पून वेलचीपूड
  5. १/२ टीस्पून जायफळपूड
  6. पिस्ता-बदामाचे पातळ काप सजावटीसाठी

सूचना

  1. एका पॅनमध्ये तूप व कणीक एकत्र करुन मंद आचेवर भाजावे.
  2. सतत भाजावे, कणकेचा रंग गुलाबीसर होऊ लागेल.
  3. दुसर्‍या पॅन मध्ये गूळ व एक चमचा तूप एकत्र करून मंदाग्नीवर विरघळुन घ्यावे.
  4. गूळ फारवेळ गॅसवर ठेवू नये बाहीतर त्याचा पक्का पाक होईल.
  5. आपल्याला फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे.
  6. विरघळलेल्या गूळाचे मिश्रण, वेलचीपूड व जायफळपूड आपल्याला कणकेच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे आहे.
  7. सतत मिक्स करत रहावे.
  8. तुपाचा हात लावलेल्या थाळीत ओतून चांगले थापावे.
  9. कोमट असतानाच वरून पिस्ता-बदामाचे काप लावून थापावे. आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात.
  10. गूळपापडी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर