मुख्यपृष्ठ / पाककृती / चीज टोमॅटो सेव

Photo of Cheese tomato sev by Rohini Rathi at BetterButter
1014
5
0.0(0)
0

चीज टोमॅटो सेव

Nov-01-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीज टोमॅटो सेव कृती बद्दल

सीज व टोमॅटो घालून बनवलेली ही खाण्यास खूप स्वादिष्ट लागते व चीज ची वेगळी चव येते.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन पीठ दोन कप
  2. अर्धा कप टोमॅटो प्युरी
  3. चीज किसलेला पाव कप
  4. मीठ चवीनुसार
  5. ओवा जिऱ्याची पूड एक चमचा
  6. लाल मिरची पावडर एक चमचा
  7. तेल तीन टेबलस्पून
  8. तेल शेव तळण्यासाठी

सूचना

  1. टोमॅटोची प्युरी गाळून घ्यावी
  2. टोमॅटो प्युरी व चीज एकत्र करून मिक्सरमध्ये फेटून घ्यावे
  3. एका प्लेट मध्ये बेसन पीठ मीठ ओवा जिरे पावडर लाल मिरची पावडर व तेल एकत्र करून घ्यावे
  4. वरील मिश्रणात पेटून घेतलेली प्युरी व चीज एकत्र करून थोडेसे पाणी घालून शेव चे पीठ बनवून घ्यावे
  5. कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे
  6. शेव यंत्र तेलाने ग्रीस करावे
  7. ग्रीस केलेला यंत्रामध्ये तयार पीठ भरून घ्यावे
  8. गरम केलेल्या तेलामध्ये शेव बनवून घ्यावी
  9. मंद आचेवर दोन्ही बाजूनी शेव तळून घ्यावे
  10. अशा प्रकारे थंड झाल्यानंतर चीज टोमॅटो सेव हवाबंद डबे मध्ये भरून ठेवावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर