मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारीच्या पिठाची चकली

Photo of Jawar pitha chi chakli by Rohini Rathi at BetterButter
1169
6
0.0(0)
0

ज्वारीच्या पिठाची चकली

Nov-01-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारीच्या पिठाची चकली कृती बद्दल

स्वादिष्ट व झटपट बनणारी चकली

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ज्वारीचे पीठ चार कप
  2. मैदा एक कप
  3. तूप अर्धा कप
  4. तीळ तीन टेबलस्पून
  5. लाल मिरची पावडर दीड ते दोनचमचे
  6. हळद अर्धा चमचा
  7. हिंग अर्धा चमचा
  8. तेल चकली तळण्यासाठी
  9. पाणी चकलीचे पिठ मळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम तूप मिक्सरमध्ये फेटून घ्यावे
  2. ज्वारीचे पीठ मैदा मीठ लाल मिरची पावडर हिंग हळद तीळ व फिटलेले तूप एकत्र करून घ्यावे
  3. मिश्रण एकजीव करून घ्यावे
  4. नंतर मिश्रणातील थोडे थोडे पीठ घेऊन कोमट पाण्याच्या साह्याने भाकरीप्रमाणे पीठ मळून घ्यावे
  5. तळण्यासाठी तेल गरम करावे
  6. चकली यंत्रणा तेलाने ग्रीस करावे
  7. ग्रीस केलेल्या यंत्रामध्ये तयार चकलीचे पीठ भरुन घ्यावे
  8. प्लास्टिकच्या पेपर वर चकल्या बनवून घ्याव्यात
  9. तेल गरम झाल्या नंतर मध्यम आचेवर बनवलेल्या चकल्या तळून घ्याव्यात
  10. दोन्ही बाजूनी लालसर रंग येईपर्यंत चकली तळावी
  11. अशाच प्रकारे सर्व पिठाचे थोडे थोडे पीठ मळून चकल्या बनवून घ्यावे
  12. थंड झाल्यानंतर चकल्या हवाबंद डब्यात मध्ये भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर