मुख्यपृष्ठ / पाककृती / धान्यांच्या चकल्या

Photo of Mix Grains Chakli by Aarti Nijapkar at BetterButter
1126
7
0.0(0)
0

धान्यांच्या चकल्या

Nov-01-2018
Aarti Nijapkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

धान्यांच्या चकल्या कृती बद्दल

धान्यांच्या चकल्या अतिशय पौष्टिक आणि चमचमीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हरभरे  १/२ वाटी
  2. तांदूळ    १/२ वाटी
  3. ज्वारी १/२ वाटी
  4. बाजरी १/२ वाटी
  5. मूग १/२ वाटी
  6. मटकी १/२ वाटी
  7. चवळी १/२ वाटी
  8. धने २ मोठे चमचे
  9. तीळ १ मोठा चमचा
  10. ओवा १ लहान चमचा
  11. तिखट १ मोठा चमचा
  12. तेल मोहनासाठी
  13. मीठ चवीनुसार
  14. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. कढईत सर्व धान्ये खमंग भाजून घ्या मग गार करून  सर्व धान्ये एकत्र करून दळून घ्यावे
  2. एका परातीत पीठ घ्या त्यात  तेल तापवून घालावे (मोहन) व तीळ,  तिखट, हळद व चवीप्रमाणे मीठ व ओवा घाला नंतर त्या पिठात पाणी घालून मळून घ्यावे
  3. छानसं मिश्रण मळून झाले की चकल्याचं साच्याला थोडे तेल लावून घ्या मग पिठाचा लांब गोळा करून मावेल तेवढं पीठ घालून झाकण फिरवून घट्ट लावून चकल्या पाढून घ्या
  4. सर्व चकल्या झाल्यावर गॅसवर कढईत तेल घालून चांगले कडकडीत तापवून घ्या
  5. मग मध्यम आचेवर चकल्या दोन्हीं बाजुंनी लालसर होईपर्यंत तळून घ्या 
  6. तळून चाळणीत काढा म्हणजे जास्तीचं तेल निघेल
  7. अश्याप्रकारे चकल्या तळून झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर