मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज बिर्याणी

Photo of Veg Biryani by Anil Pharande at BetterButter
692
0
0.0(0)
0

वेज बिर्याणी

Nov-02-2018
Anil Pharande
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज बिर्याणी कृती बद्दल

सोपी, झटपट, लाजवाब आणि टेस्टी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • हैद्राबादी
  • सिमरिंग
  • प्रेशर कूक
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बासमती तांदूळ १ कप
  2. तमालपत्र 2
  3. दालचिनी २ इंचाचा तुकडा
  4. बादलफुल १
  5. लवंगा ५
  6. हिरवी विलायची ४
  7. काळी मिरी आखी १/२ टीस्पून
  8. शहाजीरे १/२ टीस्पून
  9. कांदा १ बारीक चिरून
  10. आले लसूण पेस्ट १ टीस्पून
  11. फ्रेंच बीन्स
  12. गाजर १ तुकडे करून
  13. हिरवा मटार
  14. कोलीफ्लॉवर
  15. बटाटा १ फोडी करून
  16. दही १ कप
  17. हळद पावडर १/२ टीस्पून
  18. लाल मिरची पावडर १ टीस्पून
  19. जिरे पावडर १/४ टीस्पून
  20. बिर्याणी मसाला २ टेबलस्पून
  21. मीठ चवीप्रमाणे
  22. कोथिंबीर
  23. पुदिना
  24. तळलेला कांदा
  25. केशर
  26. साजूक तूप ३ टेबलस्पून

सूचना

  1. कुकरमध्ये तूप गरम करून लवंग, दालचिनी, विलायची, काळे मिरे, शहाजीरे, चक्रीफुल, तमालपत्र घाला व परतून घ्या
  2. एक बारीक चिरलेला कांदा घाला, आले लसूण पेस्ट घाला व परतून घ्या
  3. त्यात चिरलेला भाज्या - फरसबी, बटाटा, फ्लॉवर, मटार, गाजर घाला व २ मिनिटे परतून घ्या
  4. एक कप दही घाला, मिक्स करा, हळद, लाल मिरची पावडर, जिरे पूड घाला , २ टेबलस्पून एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला घाला, मीठ घाला, चिरलेली कोथिंबीर व पुदिना घाला, तळलेला कांदा घाला व सर्व मिक्स करा
  5. त्यावर भिजवून ठेवलेला बासमती तांदळाचा थर द्या, त्यावर बिर्याणी मसाला भुरभुरने, चिमूटभर मीठ पसरवणे, कोथिंबीर व पुदिना पसरवणे, तळलेला कांदा पसरवा, १ टेबलस्पून तूप पसरवा, २ टेबलस्पून कोमट पाण्यात भिजवलेले केशर घाला, २ कप पाणी घाला व कुकरचे झाकण लावून २५ मिनिटे गॅस बारीक करून ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर